हे एक नमुन्यासाठीचे पान आहे. हे एका ब्लॉग पोस्टपेक्षा वेगळे आहे कारण ते एकाच ठिकाणी राहते आणि आपल्या (बहुतांश थीम्सच्या) साइट नेव्हिगेशनमध्ये दाखविले जाते. बहुतांश जण त्यांच्या साईटला भेट देणार्यांना स्वतःची ओळख करून देण्यासाठी ‘आमच्याबद्दल’ असे पान बनवून सुरुवात करतात. जे काहीसे पुढीलप्रमाणे असू शकते:
नमस्ते! मी दिवसा सायकलवर कुरियर पोहोचवतो, रात्री एक महत्त्वाकांक्षी अभिनेता म्हणून काम करतो आणि, ही माझी वेबसाईट आहे. मी मुंबईमध्ये राहतो, माझ्या कुत्र्याचे नाव शेरू आहे आणि मला लिंबू सरबत आवडते. (आणि पावसात अडकून भिजणे सुद्धा)
…किंवा असं काहीतरी:
ही आमची अबक इंजीनिअरिंग कंपनी १९७१ साली स्थापन झाली, आणि तेव्हापासून अतिशय उत्कृष्ठ बेअरिंग्स बनविण्यासाठी आमची कंपनी प्रसिद्ध आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड आद्योगिक क्षेत्रात आमचा कारखाना असून, २००० हून अधिक अतिशय कुशल कामगार आमच्याकडे काम करतात.
वर्डप्रेसचा नवीन वापरकर्ता म्हणून, तुमचा डॅशबोर्ड वर जाऊन तुम्ही हे पान काढून टाकून तुमच्या मजकुरासाठी गरजेप्रमाणे नवीन पानं तयार करा. मजा करा!

Recent Comments